वाचत राहा !

“वाचत राहा !” हे एक महाराष्ट्रातील लोकप्रिय ऑनलाईन मॅगझीन आहे, ह्या मॅगझीनमध्ये पर्सनल डेव्हलपमेंट, वर्क लाईफ, करियर, टेक्नॉलॉजी, फॅमिली अँड पॅरेंटिंग इत्यादी विषयांवर आर्टिकल्स सादर केले जातात.

ह्या ऑनलाईन मॅगझीन सोबतच आम्ही आपल्याला मोफत WhatsApp सर्व्हिस देखील पुरवितो, त्याद्वारे आपण आमचे लेटेस्ट आर्टिकल्स आपल्या WhatsApp वर केव्हाही,  कुठेहीसहजपणे  वाचू शकता.

आमचे विविध विभाग

आपले व्यक्तिमत्व चांगले होण्यासोबतच, आपले आयुष्यही घडविण्यासाठी, ह्या विभागातील विविध प्रकारचे मार्गदर्शनपर लेख आपण वाचू शकता.

तुमचा कोणताही उद्योग व्यवसाय अथवा नोकरी असो, त्यामध्ये प्रगती करण्याकरिता तुम्ही ह्या विभागातील विविध प्रकारचे मार्गदर्शनपर लेख वाचू शकता.

जीवनातील आपले ध्येय काय आहे? कोणत्या क्षेत्रात कार्यरत होऊन आपल्याला प्रगती करायची आहे? ह्या संदर्भात मार्गदर्शन करणारे अनेक लेख तुम्ही ह्या विभागात वाचू शकता.

ह्या विभागातील आर्टिकल्स द्वारे तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात माहिती मिळवू शकता. मग ती माहिती नवीन मोबाईल फोन्स संदर्भात असेल किंवा इतर कोणत्याही टेक्निकल विषयांसंदर्भात असेल.

parenting symbol

कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्या कुटुंबातील मुलांचे संगोपन करतांना, त्यांनी आपल्या मुलां-मुलींवर चांगले संस्कारही करणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या अपत्यांवर चांगले संस्कार कसे करावेत? त्यासंदर्भात अनेक लेख आपण ह्या विभागात वाचू शकता.

graphic-3608405_640

काहीतरी वेगळ्या प्रकारचे कार्य करून इतरांना प्रेरणादायक ठरणाऱ्या खास व्यक्तींचा परिचय आपल्याला ह्या विभागातील विशेष लेखांद्वारे तसेच व्हिडीओ डॉक्यूमेंट्री फिल्मद्वारे करून देण्यात येतो.

ज्या विषयांसंदर्भात लोकांना माहिती होणे आवश्यक असते, अशा अनेक विषयांसंदर्भातील माहिती अथवा लेख आपण ह्या विभागामध्ये वाचू शकता.

“वाचत राहा”ची आमची टीम

होमिओपॅथिचे जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ असलेले स्व.डॉ.शांतीलाल देसरडा यांनी अनेक वर्षे वैद्यकीय, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केलेले आहे. विविध विषयांवर जनसामान्यांना मार्गदर्शन करण्याकरिताच त्यांनी ह्या वेबसाईटची स्थापना केलेली आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच “वाचत राहा”ची आमची टीम कार्य करीत आहे.
भगवान रणवीर हे गेल्या वीस वर्षांपासून लेखक आणि संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध व्यक्तींच्या कार्यासंदर्भात वीस पुस्तकांचे लेखन, संपादन आणि प्रकाशन केलेले आहे. ह्या वेबसाईट करिता ते विविध प्रकारचे मार्गदर्शनपर लेख सादर करतात.
डॉ.योगेश देसरडा हे एम.बी.बी.एस., एम.डी. असून कॉम्प्युटर क्षेत्राचेही ते चांगलेच जाणकार आहेत. ह्या वेबसाईट वरील विविध प्रकारच्या लेखांमुळे लोकांना विशेष प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन मिळून, त्याद्वारे त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी, असा त्यांचा मुख्य हेतू आहे. ह्या वेबसाईटचे ते एका सामाजिक दृष्टीकोनातून तसेच उच्च ध्येय धोरणातून व्यवस्थापन आणि संचालन करीत आहेत.

स्वप्नील रणवीर हे कॉम्प्युटर इंजिनिअर असून, ते ह्या वेबसाईटचे ऑपरेटिंग आणि टेक्निकल व्यवस्थापन करीत आहेत. त्यासोबत ते टेक्नॉलॉजी ह्या विभागाकरिताही आर्टिकल्स लिहीतात.

our mission

When was the last time you read a book, or a substantial magazine article? Reading is important because it develops our minds, gives us endless knowledge and lessons, lowers our stress, decreases our depression, keeps us updated with the world and also it can brighten our day. So it should be an everyday occurrence to read at least a little something!

If you’re one of countless people who don’t make a habit of reading regularly or don’t get time from your busy schedule to read, we are here for you… make our website your reading buddy!

error: Content is protected !!